- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणजाणून घ्या, गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी?

जाणून घ्या, गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी?

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या निनादात आणी ढोल ताशांच्या गजरात आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन काही तासांवर आले आहे. आबाल वृद्धांचा लाडका गणपती गणेश चतुर्थी ला आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने घरोघरी उत्साह पाहायला मिळत आहे.


यानिमित्ताने गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापना ते विसर्जन होईपर्यंत उत्साहाचे वातावरण असणार आहे. यानिमित्ताने आपण आज जाऊन घेऊयात गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी शुभ मुहूर्त कुठला?
गणेश चतुर्थीनिमित्त प्रतिष्ठापना शुभ मुहूर्त:
पंचांग नुसार गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ११:०१ ते दुपारी ०१:४३ पर्यंत राहील. गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त १९ सप्टेंबर रोजी दुपारी ०३:१३ वाजता संपेल. चतुर्थी तिथी १९ सप्टेंबर रोजी दुपारी ०१:४३ पर्यंत आहे.


दरम्यान, गणेश चतुर्थीचा १० दिवसांचा शुभ सण येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि या वर्षी २८ सप्टेंबर रोजी संपेल. भक्त उत्सव साजरा करतात. विनायक चतुर्थी, गणेशोत्सव आणि गणेश उत्सव म्हणूनही ओळखले जाते, हे शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते. १० दिवसीय उत्सवाची सुरुवात आवाहन किंवा प्राण प्रतिष्ठा (दीप प्रज्वलनाने, संकल्प घेणे आणि गणपतीची मूर्ती घरी आणणे) आणि गणेश विसर्जन ने समाप्त होते

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page