- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिरूर काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षपदी राजश्री कांबळे

शिरूर काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षपदी राजश्री कांबळे

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुका काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षपदी नुकतीच राजश्री कांबळे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शिरूर तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्ष प्रियंका बंडगर यांच्या हस्ते देण्यात आले.


यावेळी शिरूर तालुका काँग्रेस अध्यक्ष वैभव यादव, शिरूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष संकेत गवारे, शिरूर तालुका युवती अध्यक्ष शितल आनंदी, शहराध्यक्ष किरण आंबेकर, युवकाध्यक्ष अमजद पठाण, किसान काँग्रेसचे अध्यक्ष रामदास थोरात, शिरूर नगरसेविका संगीता मल्लाव, शिरूर तालुका उपाध्यक्ष फैजल खान पठाण, काँग्रेस कैकाडी समाज शिरूर तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड आदी युवक कार्यकर्ते व मान्यवर मंडळी उपस्थित होते.


निवडीनंतर नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष राजश्री कांबळे यांचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page