- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणश्री राम मंदिरात बालगोपाळाची दहीहंडी उत्साहात साजरी; दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला मुलींना

श्री राम मंदिरात बालगोपाळाची दहीहंडी उत्साहात साजरी; दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला मुलींना

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा येथील आदर्श चौकातील श्री राम मंदिरात बालगोपाळाची दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहिल्यांदाच दहीहंडी फोडण्याचा मान मुलींना देण्यात आला.


यावेळी हंडी ला आकर्षण फुलांची सजावट करण्यात आली होती. तर संगीताच्या तालावर अनेक लहान मुले ठेका धरत होती. हंडी ची उंची कमी होती परंतु ती फोडण्याचा मान मुलींना देण्यात आल्याने त्याची उंची थरांच्या संख्येत मांडता येण्याजोगी नव्हती.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

अखेर श्रावणी गणेश भवाळकर, मृणाल महेश भवाळकर, शर्वरी गजानन तापकीर, सिद्धी सोमनाथ माझिरे, तन्वी परशुराम गव्हाणे या मुलींनी थर रचत दहीहंडी मनवा विक्रम गव्हाणे हिने फोडली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page