- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआणि अखेर ........वाडा पुनर्वसन च्या नागरिकांना मिळाली १०० एच. पी." चे विद्युतरोहित्र

आणि अखेर ……..वाडा पुनर्वसन च्या नागरिकांना मिळाली १०० एच. पी.” चे विद्युतरोहित्र

- Advertisement -spot_img

◆◆   वारंवार लाईट जाण्यापासून होणार सुटका   ◆◆
गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा गावाच्या शिवेला असलेल्या वाडा पुनर्वसन येथील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली १०० एच पि डीपी बसवल्याने वारंवार लाईट जाण्याच्या त्रासापासून नागरिकांची सुटका झाली असून विद्यार्थी व गृहिणींनी याबाबत समाधान व्यक्त केले असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. असल्याचे वाडा पुनर्वसन गावच्या विद्यमान सरपंच योगिता नितीन ढोरे यांनी सांगितले.


या समस्येबाबत सरपंच योगिता नितीन ढोरे व ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार व एस सी बी मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. १०० एच पि ची डिपी बसवण्याठी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, एस सी बी चे अधिकारी नितीन महाजन, माजी सरपंच नवनाथ माळी व तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नितीन ढोरे, सरपंच योगिता नितीन ढोरे, ग्राम पंचायत सदस्य यांनी प्रयत्न करत वाडा पुनर्वसन गावाची समस्या सोडवली आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page