कोरेगाव भीमा
कोरेगाव भीमा, आदर्श चौक येथील सामाजिक कार्यकर्ते व परिवहन मंडळाचे माजी चालक तानाजी दगडू मांझीरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.
त्यांचे मागे पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, नातू, पुतणे असा परिवार मोठा परिवार आहे. आदर्श प्रतिष्ठान चे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सोमनाथ मांझीरे यांचे ते वडील होते.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





