लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अँड. सुरेश एन. मंन्चेरियल यांच्या वाढदिवसानिमित्त लोणीकंद येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी लोणीकंद गावचे विद्यमान उपसरपंच राहुल शिंदे, संतोष झुरुंगे (भा.ज.पा.आघाडी) माहिती सेवा समितीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपट मांजरे, श्रीकांत कंद (जनसंपर्क अधिकारी), अक्षय सोनवणे(सचिव, रुपेश झुरुंगे (कार्याध्यक्ष), वृक्षप्रेमी सतीश शिंगणे (प्रवक्ते), जालिंदर कटके, विकास शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.





