- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवाजेवाडी - मांजरेवाडी येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

वाजेवाडी – मांजरेवाडी येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

- Advertisement -spot_img

लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
वाजेवाडी अंतर्गत मांजरेवाडी ता. शिरूर येथे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती शिरूर, ग्रामविकास विभागीय व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत जलशुद्धीकरण यंत्र (R.O.) बसविण्याचे भूमिपूजन सरपंच मोहन वाजे यांच्या हस्ते झाले.
यावेळी ग्रामसेवक संजय खेडकर,राजू मांजरे, किसन मांजरे, जगदीश तिखे, बाळासाहेब सोनवणे, शंकर लोहोट, नानाभाऊ भोर,मुरहारी वाजे,उत्तम बढे,बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दत्तात्रय गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रकल्पाद्वारे मांजरेवाडीच्या ५०० नागरिकाला शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मुलभुत हक्क आहे. पावसाळ्यात पाऊस पडल्याने पाणी अशुध्द होऊन व रोगराई पसरते. शुद्ध पाण्याने नागरीकांचे आरोग्य चांगले राहील.या प्रकल्पासाठी ९,९९,०४७ निधी मंजूर झाला असल्याचे वाजेवाडी चे सरपंच मोहन वाजे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

सूत्रसंचालन अण्णा मांजरे यांनी केले तर आभार उपसरपंच अनिता शिंदे यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page