- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणफ्रेंड्स स्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारला आषाढी पालखी सोहळा

फ्रेंड्स स्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारला आषाढी पालखी सोहळा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील फ्रेंड्स एजुकेशन इंस्टिट्युट संचालित फ्रेंड्स नर्सरी, प्रायमरी आणि सेकंडरी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आज फुगडी, भजन म्हणत व रिंगणही करीत आषाढी पालखी सोहळा साकारला.


शाळेपासून विठू नामाच्या गजरात वाजत गाजत निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी फुगडी, भजन व रिंगण करत कार्यक्रमाची रंगत आणखी वाढविली. तर संस्थेचे संचालक व शाळेतील शिक्षकवृंदानेही अत्यंत शिस्तीत कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनीही सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे, सचिव दिलीप भोसले, संचालक रामदास सव्वाशे आदींनी पालखीचे पूजन व आरती केली. मुख्याध्यापक एम. एन. हराळ यांनीही विद्यार्थ्याना आषाढी एकादशीचे महत्व पटवून दिले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page