- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रमसनराईज मध्ये ९ वा जागतिक योगदिन साजरा

सनराईज मध्ये ९ वा जागतिक योगदिन साजरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील ज्ञानांकुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये ९ वा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी योगासने केली. 
सुष्म व्यायाम, सूर्य नमस्कार, प्राणायम, योगासने, तसेच योग दिनाचे महत्व व योगाचा आपल्या शरीरावर व मनावर होणार परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. तर ध्यान धारणा करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी योग महत्वाचा असून संपूर्ण जगात योग दिन साजरा केला जात असल्याचे यावेळी वत मुख्याध्यापीका प्रतीक्षा लंघे – घुटे यांनी यावेळी सांगितले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे – घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिंदे, अनिता झावरे, शिल्पा मेस्त्री, निर्मला मुरकुटे, शीतल ताठे, गीता ढगे, अश्विनी उन्हाळे, मिलिंद गायकवाड, रोहिणी शिंदे, वंदनाकुमारी, सुजाता गवळी, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, सुप्रिया चौधरी, सुवर्णा देशपांडे, सागर वाणी, तनुश्री नायक आदींनी यासाठी कष्ट घेतले. तर यश परताळे, शैलेश वगरे या विद्यार्थ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे दिले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

संस्थेने अध्यक्ष भगवान भंडारे, उपाध्यक्षा मोहिनी फडतरे, सचिव ज्योती फडतरे, उद्योजक व माजी चेअरमन संजय फडतरे, ज्ञानेश्वर भंडारे, सचिन भंडारे, मोनिका भंडारे, शारदा भंडारे, शहाजी फडतरे, आनंदा फडतरे आदींनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page