- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

कोरेगाव भीमा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
एक मे महाराष्ट्र दिन कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवत साजरा करण्यात आला. यावेळी कामगार दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायत कार्यालयातील द्वजारोहन ग्रामपंचायत कर्मचारी विद्यमान सरपंच विक्रम गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


तत्पूर्वी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कोरेगाव भीमा चौक सर्व परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी उपसरपंच गणेश कांबळे, माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, माजी उपसरपंच शिल्पा फडतरे, ग्रामपंचायत सदस्य शैला फडतरे, सविता घावटे, मनीषा गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब दौंडकर, संपत गव्हाणे, कामगार तलाठी दादा काळे, पोलीस पाटील मालन गव्हाणे पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मोहोळकर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडवलकर, माजी अध्यक्ष व जेष्ठ कर्मचारी अशोक फडतरे, आनंदा पवार तसेच इतर कर्मचारी व सफाई कामगार यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page