- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभीमशक्ती प्रतिष्ठाणच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

भीमशक्ती प्रतिष्ठाणच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
जय भीमच्या गजरात कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायत च्या समोरील बाजार मैदानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती विविध उपक्रम राबवत साजरी करण्यात आली असल्याची माहिती भीमशक्ती प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष दीक्षांत भालेराव यांनी आपली लोकशाही शी बोलताना दिली.
तत्पूर्वी भीमशक्ती प्रतिष्ठाणच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुणे स्टेशन ते कोरेगाव भीमा अशी भीम ज्योत आणण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तर व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह आदी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक अविनाश थोरात, माजी सरपंच अमोल गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, माजी चेअरमन बबूशा ढेरंगे, भीमशक्ती जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब भालेराव, सागर गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी आर. दवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश गव्हाणे, नितीन गव्हाणे, केशव फडतरे, संपत गव्हाणे, प्रतिष्ठाण चे अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विशाल गवदे, रियाज पठाण, लहू जाधव, मुकेश मसलखांब, निखिल भालेराव, सारंग आल्हाट, प्रवीण आठवले, रुपेश जाधव, राकेश मसलखांब, मयूर शितकल, मनोज चव्हाण, दिपक अजगर, सनी भांडवलकर, बंटी कांबळे, अथर्व जाधव, राज सूर्यवंशी, स्वप्नील खंडागळे, विश्वनाथ घोडके आदी यावेळी उपस्थित होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

तसेच जयंतीनिमित्त अनाथ मुलांच्या आश्रम शाळेत कपडे वाटप, शैक्षणिक साहित्य, फळ वाटप तसेच अन्नदान करण्यात येणार असल्याचे दीक्षांत भालेराव व आकाश शिंदे यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page