- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणयुवा भीम सेना संघटनेचे वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत डॉ. आंबेडकर जयंती...

युवा भीम सेना संघटनेचे वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत डॉ. आंबेडकर जयंती साजरी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून युवा भीम सेना सामाजिक संघटना तसेच रॉयल फ्रेंड्स सर्कलच्या वतीने पेरणे फाटा, ता. हवेली येथील चंद्रप्रकाश धोका निवासी कर्ण – बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व भोजन देत आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी ह. भ. प. डॉ. रवींद्र भोळे, उद्योजक रामदास लोखंडे, राहुल वाळके, सुनील खंदारे, अश्रूबा कांबळे, सौरभ पोटभरे, मयूर भंडारे, संतोष कांबळे, अमित गायकवाड, श्रीधर सनदी, निकेश गायकवाड, साहिल गायकवाड, ओम गायकवाड, रोहित अलटे, राजू राठोड, सागर खरात, प्रभारी मुख्याध्यापक रमेश घोडेराव, अनिता दिवटे, यांच्यासह विविध मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

कार्यक्रम प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन भाग्यश्री वानखेडे, प्रस्ताविक रोहिणी ओव्हाळ तर आभार सुभाष कट्यारमल यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page