- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआझाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या वतीने फुले - आंबेडकर जयंती साजरी

आझाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या वतीने फुले – आंबेडकर जयंती साजरी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आझाद समाज पार्टी व भीम आर्मी संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले स्मारक समता भूमी गंज पेठ येथे भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, पुणे जिल्हा शहर अध्यक्ष तेजेन्द्रसिंग अहुवालिया यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा भीम आर्मी उपाध्यक्ष दिलीप वाघमारे यांनी केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी आझाद समाज पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रणव वाघमारे, पुणे शहर उपाध्यक्ष सुदीप घायतडके, भीम आर्मी पुणे शहर उपाध्यक्ष गणेश मोरे, पुणे शहर महिला संघटक सोनाली दास, कसबा मतदार संघ अध्यक्ष माधवी पाटोळे, सपना माळी भीम आर्मी सभासद शिवाजीनगर मतदार संघ उपाध्यक्ष काकासाहेब शिरोळे यांच्यासह समता भूमी शाखा महिला व पुरुष आघाडी तसेच शहर कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page