शेतकऱ्यांच्या हितांसाठि निःस्वार्थ काम करणार.
सेलू : प्रतिनिधी
महादेवाची निरवाडी, ता. सेलू गावाच्या विकासासाठी सरपंच अनिल वांढेकर यांच्या पर्यनातून मंजूर करून घेतलेल्या चार MRGS अंतर्गत विहीरीचे मार्क आऊट टाकण्यात आले.
रामराव श्रीरंग वांढेकर, यौगेश बाबाराव काळे, महादेव नानासाहेब वांढेकर, विलास नारायण शिंदे हे लाभार्ती असून लाभार्थी व सरपंच यांच्या उपस्थितीत मार्क आउट टाकण्यात आले.
यावेळी महादेवाच्या निरवाडीचे प्रथम नागरिक सरपंच अनिलराव वांढेकर, टीएसपी नारायण घुगे तसेच गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावाच्या व गावातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करत MRGS अंतर्गत जास्तीत जास्त विहिरी मंजूर करुण शेतकरी यांना लाभ मिळून देण्यास प्रयत्न करणार व गाव सुजलाम सुफलान करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार.
अनिलराव वांढेकर, सरपंच महादेवाची निरवाडी






