- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसुनिल जाधव यांच्या निधनाने पळसोशी गावावर शोककळा

सुनिल जाधव यांच्या निधनाने पळसोशी गावावर शोककळा

- Advertisement -spot_img

निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोर्यातील पळसोशी ता.भोर येथील तरूणांचे आशास्थान तसेच तरूण सामाजिक कल्यकर्ते सुनिल (पोपट) कोंडीबा जाधव वय ४० यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने पळसोशी गावासह पंचष्कोशीत शोककळा पसरली आहे.
सुनिल जाधव हे युवा उद्योजक होते तर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील तरूण तसेच तळागाळातील लोंकाना कायमच मदतीचा हात देण्याचे कार्य करीत होते. त्यांच्या मागे आई – वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page