निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
आपटी, ता. भोर येथील जिल्हा परिषद पुणे, दलित वस्ती सुधार योजना २०२१/२२ अंतर्गत ‘मंदिर सभामंडपाचे व सिमेंट काँक्रिट रस्त्याचे ‘भूमिपूजन’ जि. प. पुणेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी केतन चव्हाण- अध्यक्ष भोर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँ., विलास मादगुडे सरपंच, शंकर पारठे, मा.चेअरमन जगन्नाथ शेठ पारठे, मा.आदर्श सरपंच रघुनाथ आप्पा पारठे, मा.सरपंच हनुमंत बाप्पु पारठे, अविनाश गायकवाड, अमोल पारठे, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी पारठे, पोलिस पाटील विद्याताई गायकवाड, उपसरपंच प्रकाश पारठे, सदस्य वसंतराव पारठे, प्रज्ञाताई साळेकर, शितलताई कोंढाळकर, गुणाजी पारठे, अध्यक्ष जिजाबा पारठे, महेंद्र सपकाळ, राहुलशेठ गायकवाड, संदिप गायकवाड, विजय गायकवाड, अंकुश सातपुते, शंकर गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, संतोष आलगुडे, उमेश पारठे, लक्ष्मण पारठे, नवनाथ पारठे, आनंदा पारठे, सुमित गायकवाड, अश्विनी गायकवाड, कमल गायकवाड, सिमा गायकवाड, पुष्पा गायकवाड, मंगल गायकवाड, नंदा गायकवाड, सुभद्रा गायकवाड, रंजना सपकाळ, शोभा गायकवाड, भारती भोसले, संगिता गायकवाड, प्रतिक्षा गायकवाड, इ.नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.






