- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

- Advertisement -spot_img

शिरुर प्रतिनिधी : शकील मणियार
शिक्रापूर (ता.शिरुर) येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या अवचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेना यांनी यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते तसेच एक रुग्णवाहिका शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी या शिबिरामध्ये ३१० रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. यावेळी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आंबेगाव तालुका प्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, महिला उपजिल्हाप्रमुख अश्विनीताई जाधव, तालुकाप्रमुख रेश्मा चौधरी, जिल्हा समन्वयक आनंदराव हजारे, जिल्हा सल्लागार रोहिदास शिवले, तालुका संघटक दत्ताभाऊ गिलबिले, जिल्हा संघटक युवराज निंबाळकर, जिल्हा उपसंघटक शिवाजी नवले, उपतालुकाप्रमुख सागर दरेकर, गणेश कोतवाल, संतोष वरपे, माऊली फराटे, शरद नवले, हरिभाऊ भंडारे, बापू मासळकर, जिल्हा सरचिटणीस सीमा पवार, शिक्रापूरच्या माजी सरपंच रोहिणी गिलबिले, उपतालुका प्रमुख उर्मिला गिलबिले, तालुका समन्वयक रूपाली गोरडे, अश्विनी लांडगे, शाखाप्रमुख अश्विनी साकोरे, साधना शिंदे, अर्चना सासवडे, सुनिता चौधरी, तृप्ती अवचिते, शिक्रापूर शाखाप्रमुख बंटी गिलबिले, हर्षद दोरगे, आकाश गावडे, ज्ञानेश राऊत, राहुल सासवडे, मंगेश चव्हाण, भानुदास राऊत, दादा काशीद, अक्षय गिलबिले, दत्ताभाऊ भुजबळ, दिलीप कोठावळे ,दत्ता राऊत ,सचिन सासवडे, तसेच ग्रामस्थ व शिवसैनिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page