- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणगोल्डन डायमंड मार्शल आर्टस् चे विद्यार्थी चमकले मुंबईमध्ये

गोल्डन डायमंड मार्शल आर्टस् चे विद्यार्थी चमकले मुंबईमध्ये

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
पाचवा टायगर कप ओपन कराटे चॅम्पियनशिप अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्स शिवाजी राजे क्रीडा संकुलन येथे झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये भोरमधील 20 विद्यार्थी सहभागी होऊन अजिंक्यपद मिळवले.
7 सुवर्णपदक, 10 रौप्य पदक, 15 कांस्यपदक, पटकावले असून पदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सुवर्ण प्राप्त विद्यार्थी – जय बांदल, विश्वजीत शिंदे, अनिरुद्ध खंडाळे, प्रणव मळेकर , ओवी मोहिते , मयुरेश वरे, प्रणित तावरे. तसेच रौप्य पदक प्राप्त विध्यार्थी-..हर्षवर्धन दुधाने, राज दरेकर, ओमकार मळेकर, दिव्या बरदाडे, हजरत शेख, वेदिका शिंदे, नम्रता गोळे, माही अंबिके. तर कास्य पदक प्राप्त विध्यार्थी- सलोनी कोठावळे, रोहन शिंदे, गायत्री बोडके, अनुष्का शिंदे, स्वराज बांदल, हजरत शेख. अशी मिळून सर्व विद्यार्थ्यांनी 32 पदकांची कमाई केली व अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी घसघशीत यश प्राप्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

सर्व विद्यार्थ्यांना ग्रँडमास्टर आप्पा चिकणे, शिहान शिवाजी ढवळे सर, सेन्सई दिनेश धुमाळ सर , मीना धुमाळ महेश, महेश मारुती, मारुती पाटील, सचिन अवताडे, सायली सरवणकर, सिद्धेश सरवणकर, या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page