- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणअध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आपटी येथे स्वच्छता गृहाचे लोकार्पण

अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आपटी येथे स्वच्छता गृहाचे लोकार्पण

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आपटी येथे रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड यांच्या वतीने व रोटरी क्लब ऑफ भोर यांच्या सहकार्यातून स्वच्छ्ता गृहाचे लोकार्पण करण्यात आले.


यावेळी गलाघर कंपनीचे अधिकारी नितीन पेठे सर, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड च्या अध्यक्षा मीना राव, विश्वजित धोत्रे, अजित जोशी, आनंद इनामदार, अश्विनी कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ भोर च्या अध्यक्षा सुवर्णा मळेकर, सचिव डॉक्टर रुपली म्हेत्रे, विनय कुलकर्णी, संतोष बोडके तसेच संस्थेचे अध्यक्ष राहुल महाराज पारठे ,सचिव लक्ष्मण पारठे, रामचंद्र पारठे, tsp कंपनीचे अध्यक्ष संतोष पारठे, सुभाष पारठे, मारुती पारठे व ग्रामस्थ उपस्थित होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड व रोटरी क्लब ऑफ भोर यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व खाऊ वाटप करण्यात आला.प्रास्ताविक राहुल महाराज पारठे यांनी केले. तर आभार संतोष पारठे यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page