कोरेगाव भीमा : प्रतिनिधी
कोरेगाव भीमा येथील युवा उद्योजक तानाजी पोपट ढेरंगे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. त्यांचे आई, वडील, बहीण, मागे पत्नी, दोन मुली, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. कोरेगाव भीमा ग्रामपंचायत च्या माजी सदस्या मीना शिवाजी ढेरंगे यांचे ते दिर होते.

त्यांच्या निधनाने व्यावसायिकांनी आपली आस्थापने बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली.





