- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभोर मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक संपन्न

भोर मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक संपन्न

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
शिवरायांच्या सरदार मावळ्यांच्या रक्ताने इतिहास घडवलेल्या भोर, राजगड, पुरंदरच्या (वेल्हा) भूमित भूमिपुत्रांच्या विकासासाठी उद्योग व्यवसाय कृषी पर्यटन तसेच सारथी योजना अण्णासाहेब आथिर्क विकास योजना विविध प्रकारच्या शासकीय या विषयावर लवकरच भोर, राजगड व पुरंदर मराठा परिषद होणार आहे.
यासाठी भोर तालुका मराठा महासंघ व पुणे जिल्हा मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये नुकतीच भोर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली .तसेच उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत देखील व्यक्त केले .

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी अमर पवार कार्याध्यक्ष पुणे शहर, नाना निवंगुणे कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, सचिन शिंदे संपर्क प्रमुख पुणे जिल्हा, उपाध्यक्ष अमोल खोपडे पुणे जिल्हा, पुणे जिल्हा संघटक अमर निगडे, भुषण खोपडे युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्ह्या, लक्ष्मण पारठे उपाध्यक्ष पुणे जिल्ह्या तसेच सुशांत थोपटे तालुकाध्यक्ष, सिमा तनपुरे महिला तालुकाध्यक्ष, सुरज दिगे कार्याध्यक्ष, प्रसाद गाडे सरचिटणीस, माऊली बदक युवक उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page