- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणनवले ब्रिज येथे वाहनचालकांमध्ये जनजागृती करत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा

नवले ब्रिज येथे वाहनचालकांमध्ये जनजागृती करत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
रस्ता सुरक्षा प्रबोधन व्हावे या उद्देशातून प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, सर्व मोटर ड्रायव्हिंग, स्कूल सिंहगड रोड वाहतूक शाखा यांच्या विद्यमानाने हेल्मेट घालणाऱ्यांना दुचाकी वाहन चालकांना पुष्पगुच्छ तर सीट बेल्ट घालून गाडी चालवणाऱ्या चालकांना पुष्पगुच्छ देत पुण्यातील नवले ब्रिज येथे ड्रायव्हिंग स्कूल कडून ३४ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी डॉ. अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, संजीव भोर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मार्गदर्शन केले तसेच संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.


या प्रसंगी संतोष झगडे (मोटार वाहन निरीक्षक पुणे), अभिजीत गायकवाड (मोटार वाहन निरीक्षक पुणे) रहिमा मुल्ला (मोटार वाहन निरीक्षक पुणे), पल्लवी रसाळ, मनोज शिंदे, प्रशांत पोतदार, नवनाथ देडे, समीर वाघ, सिद्धार्थ आव्हाड (सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक), जयंत राजूरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड पोलीस ठाणे) निकम (सिंहगड पोलीस ठाणे),पांडुरंग वाघमारे (वाहतूक शाखा सिंहगड विभाग) मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू घाटोळे, श्री मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्रीनिवास गायकवाड, स्वस्तिक मोटर ड्रायव्हिंग स्कूल स्कूलचे संचालक विवेक पाटील, श्री शंभू मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक प्रज्वल चव्हाण, रुद्र मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक भागवत आगडे, स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सचिन गुंड, भरत मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक भरत गायकवाड, न्यू कैलासगिरी मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक कालिदास गोसावी, कलश मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक सारंग राऊत, मंगलमूर्ती मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक करण घोलप, सिंहगड रोड वाहतूक शाखा यांच्या यांच्या विद्यमानाने रस्ता सुरक्षा प्रबोधन व्हावे या उद्देशातून हा कार्यक्रमाच्या आयोजित करण्यात आले..या कार्यक्रमात सीडबेल चा वापर करा, हेल्मेटचा वापर करा, अति वेगाने वाहन चालू नका, आपातकालीन वाहनांना रस्ता द्या, उतारावरून वाहनांना न्यूट्रल करून चालू नका, टेम्पो ट्रान्सपोर्ट वेहिकल यांना रेडियम तसेच रिफ्लेक्टर लावण्यात आले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गायकवाड यांनी केले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page