- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमहाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका कार्यकारिणी कॅलेंडर चे लोकार्पण

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका कार्यकारिणी कॅलेंडर चे लोकार्पण

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जे सर्वसामान्य लोकांना दिसत नाही ते दाखविण्याचे काम पत्रकार करत असल्याचे गौरवोद्गार शिरुर चे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी काढले.
लांडेवाडी, मंचर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ शिरुर तालुका कार्यकारिणी कॅलेंडर चे लोकार्पण शिरुर चे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी राज्याचे अध्यक्ष डॉ. समीर राजे, छत्रपती व्यंकोजीराजे भोसले यांचे १३ वे वंशज व छावा युवा संघटना महाराष्ट्र प्रदेश चे संस्थापक अध्यक्ष शिवश्री बाबासाहेब उर्फ फत्तेसिंग महादेवरावजी भोसले पाटील, पुणे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, पुणे अध्यक्ष सचिन धुमाळ, कोषाध्यक्ष साहेबराव लोखंडे, प्रसिद्धी प्रमुख देवकीनंदन शेटे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गजानन गव्हाणे पाटील, शिरुर अध्यक्ष प्रमोल कुसेकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल बोंबे, कोषाध्यक्ष तेजस फडके, संपर्क प्रमुख शकिल मनियार, समन्वयक धनंजय साळवे, अध्यक्ष कार्यकरिणी अध्यक्ष किरण पिंगळे, आंबेगाव तालुका माजी अध्यक्ष डॉ. अतुल साबळे, संतोष गावडे, धनंजय पोखरकर, नंद कुमार पोखरकर, दत्ता नेटके, विजय कानसकर, राजू देवडे, समर्थ भारत संपादिका स्नेहा बारवे, विशाखा दात खिळे, प्रमिला टेमगिरे, राधिका शेटे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page