- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभूमाता ब्रिगेड च्या शिरुर मुख्य कार्यालयाचे उद्या दि. 20 ला उद्घाटन

भूमाता ब्रिगेड च्या शिरुर मुख्य कार्यालयाचे उद्या दि. 20 ला उद्घाटन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुका भूमाता ब्रिगेड च्या मुख्य कार्यालयाचे लोकार्पण उद्या. दि. 20 रोजी शिक्रापूर (सासवडे कॉम्प्लेक्स, चाकण चौक) येथे ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भूमाता ब्रिगेड च्या तालुकाध्यक्षा मंगल सासवडे यांनी आपली लोकशाहीस दिली.
यावेळी शिरुर हवेली चे आमदार अशोक पवार, ऊर्जा दूध समूहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच रमेश गडदे, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, लोणीकंद चे पोलीस निरीक्षक गजानन पवार, समन्वयक प्रमोद कुतवळ, उद्योजक अरुण गायकवाड, गणेश बाफना तसेच भूमाता ब्रिगेड चे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

महिला वर्गासाठी आरोग्य तपासणी शिबिर व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या वेळी मोठ्या संख्येने महिलांनी व मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिरुर तालुका भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा मंगल सासवडे यांनी केले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page