- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमा व परिसरात मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी

कोरेगाव भीमा व परिसरात मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
नवीन वर्षातील पहिल्याच मकरसंक्रांतीचा सण कोरेगाव भीमा व परिसरातील गावांमध्ये मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. निर्बंध मुक्त सण साजरा होत असल्याने कोरेगाव भीमातील बाजारपेठेत महिलांनी खरेदी साठी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते.


मकरसंक्रांतीच्या दिवशी वाण, तिळगुळ घेण्यासाठी लोकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. सकाळपासून महिला, नववधू व मुली साड्या नेसून गावातील देवतांना ओवसत होत्या. कोरेगाव भीमाचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज देवस्थान, मारुती मंदिर, खंडोबा मंदिर, विविध चौकातील गणपती च्या मंदिरात ही महिलांची दिवसभर गर्दी होती. अनेक लहान थोर आपली परंपरा कायम राखत एकमेकांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत तिळगुळ देत असल्याचे सर्रास चित्र सर्वकडे होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp
मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page