- Advertisement -spot_img
Homeशालेयपाचगणीच्या विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

पाचगणीच्या विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
महात्मा फुले विद्यामंदिर व श्रीमती कांताबेन जे पी महेता ज्युनियर काॅलेज पाचगणी येथे श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन विद्यामंदिर चे प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर, जेष्ठ प्राध्यापिका भारती पवार यांनी केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

याप्रसंगी जेष्ट प्राध्यापक भगवान सिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले. पाचगणी शहरातून भव्य अशी लेझीम व झांजपथकासह फेरी काढण्यात आली होती. सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


याप्रसंगी विद्यामंदिर मधिल सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page