- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसागर मळेकर यांची करंजगावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

सागर मळेकर यांची करंजगावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील ग्रामपंचायत करंजगाव (परखांदेवाडी) येथील युवा उद्योजक सागर धोंडीबा मळेकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली असून सागर मळेकर यांनी वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी ग्रामपंचायतचा कारभार हातात घेऊन युवा पिढीला एक ज्वलंत उदाहरण दिले आहे.
त्याचप्रमाणे सागर मळेकर हे फक्त ग्रामपंचायतचे उपसरपंच नसून ते एक चांगले उद्योजक देखील असून दुर्गामाता उद्योग समूहाचे संस्थापक तसेच हिरडस मावळ खोऱ्यातील प्रसिद्ध बांबूचे व्यापारी म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

त्यांच्याशी बोलताना त्यांनी युवा तरुणांना असा सल्ला दिला की तरुण वर्गाने नोकरीकडे वळण्या पेक्षा उद्योगधंद्यांना प्राधान्य दिले पाहिजे असा आदर्श देखील सागर मळेकर यांच्याकडून आपणास पहावयास मिळत आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page