- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमहाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन धुमाळ तर नियोजन समिती अध्यक्षपदी ...

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन धुमाळ तर नियोजन समिती अध्यक्षपदी गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याचे अध्यक्ष समीर राजे पठाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या ऑनलाइन बैठकीत पुणे जिल्हा कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. यावेळी सर्वानुमते पुणे जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.  यामध्ये पुणे जिल्हाध्यक्षपदी सचिन धुमाळ तर उपाध्यक्ष पदी अविनाश घोलप यांची निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा कार्यकारिणी व नवनिर्वाचित पदाधिकारी
अरुण कुमार मोटे (पुणे विभागीय सदस्य पुणे जिल्हा कार्यकारिणी)
जिल्हा अध्यक्ष – सचिन धुमाळ
उपाध्यक्ष – अविनाश घोलप
सचिव – मंगेश रत्नाकर
कोषाध्यक्ष – साहेबराव लोखंडे
संपर्क प्रमुख – भाऊसाहेब वायकर
प्रसिध्दी प्रमुख – देवकीनंदन शेटे
संघटक – बाबाभाई इनामदार
सहसचिव – अंकुश भूमकर
नियोजन समिती जिल्हा अध्यक्ष गजानन गव्हाणे पाटील

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी बोलताना सचिन धुमाळ यांनी सर्व सहकारी पत्रकारांचे आभार मानत भविष्यात तळागाळातील पत्रकारांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यामध्ये मुख्यतः जिल्ह्याचे ठिकाणी पत्रकार निवास व भवन, पथकर नाक्यावर वाहनांना मोफत पास, पत्रकार पेन्शन आदी योजनांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page