- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसुयश रौप्यमहोत्सवी विद्यार्थी दिनदर्शिकेचे शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रकाशन

सुयश रौप्यमहोत्सवी विद्यार्थी दिनदर्शिकेचे शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रकाशन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सुयश विद्यार्थी दिनदर्शिका २०२३ या २५ व्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे नेते माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते पुणे येथे एका विशेष समारंभात करण्यात आले.
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील मुक्त पत्रकार के. डी. गव्हाणे हे विद्यार्थी विकास व सुसंस्कार डोळ्यासमोर ठेवून गेली २५ वर्षे सुयश विद्यार्थी दिनदर्शिका प्रकाशित करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी असलेली राज्यातील ही एकमेव दिनदर्शिका आहे. यावेळी पवार यांनी अभिनव दिनदर्शिका असल्याचे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, जेष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे, रविंद्र कंद, गणेश फरताळे, नाना शिवले आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात पत्रकार के. डी. गव्हाणे यांनी या उपक्रमाचा आढावा घेऊन उपस्थितांचे स्वागतही केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page