- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणरोटरी क्लब राजगड भोर तर्फे विविध स्पर्धाचे आयोजन

रोटरी क्लब राजगड भोर तर्फे विविध स्पर्धाचे आयोजन

- Advertisement -spot_img

निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
रोटरी क्लब ऑफ भोर राजगड च्या वतीने जिजामाता शिक्षण संकुल प्रांगण,भोर येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
यावेळी पहिला गट पहिली ते दुसरी, दुसरा गट तिसरी ते चौथी, तिसरा गट पाचवी ते सातवी, चौथा गट आठवी ते दहावी या वयोगटांनुसार चित्रकला स्पर्धा 400 विद्यार्थी, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 500,निबंध स्पर्धा 300 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुवर्णा मळेकर, सचिव रूपाली म्हेत्रे, जयश्री शिंदे, केशव शेटे, राजकुमार शिंदे, रोटेरियन संपत मळेकर, प्राध्यापक श्रीकांत निकम, रवींद्र हरणस्कर, बाळासाहेब नवले, डॉ. आनंदा कंक, रोटेरियन अभिजीत बांदल, नंदा जाधव, संगमनेर हायस्कूलचे गायकवाड आणि जाधव सर, नीलकंठ लोंढे सर, प्राध्यापक निकम सर, प्राध्यापक नवले, रवींद्र हरणस्कर यांनी विशेष सहकार्य केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page