- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणहिरडोशी येथे चालू असलेल्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

हिरडोशी येथे चालू असलेल्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
हिरडोशी येथे निरा देवघर धरण ग्रस्थांचे चालू असलेल्या आंदोलनाचा आजचा 7 वा दिवस असून आंदोलनकर्ते गेल्या 17 वर्षा पासून प्रलंबित राहिलेल्या विषयावर आम्हाला आमचा न्याय मिळावा ह्याच भूमुकेवर ठाम आहेत.
चालू असलेल्या या आंदोलनाला अनेक संस्था व संघटना यांनी पाठिंबा दिला असताना शेतकरी संघटना हिरडस मावळ चे सचिव नथू दिघे, मावळा प्रतिष्ठान चे अध्यक्ष बाबू दिघे, विठ्ठल शिरवले, देवा म्हसुरकर तसेच अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आपटी ता. भोर चे संस्थापक ह.भ.प.राहुल महाराज पारठे
यांनी सुद्धा आंदोलनामध्ये सहभाग घेऊन पाठिंबा दिला.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या आंदोलनासाठी हिरडोशी व पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page