- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकरंदी बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेनेच्या अस्मिता वरखडे विजयी

करंदी बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेनेच्या अस्मिता वरखडे विजयी

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दीपक पारठे
भोर तालुक्यातील भाटघर धरण परिसरातील करंदी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना विभाग प्रमुख गणेशजी वरखडे यांच्या पत्नी सौ अस्मिता गणेश वरखडे यांची लोक मतातून सरपंच पदी निवड झाल्याबद्दल युवा सेना भोर तालुका पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला
करंदी बुद्रुक ग्रामपंचायतीचे एकूण मतदान 574 असून सौ. अस्मिता वरखडे यांना 300 मतदान पडले आणी सौ प्रीती सावंत यांना 266 मतदान पडले यामध्ये अस्मिता वरखडे विजयी झाल्या असून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. या प्रसंगी समिरजी घोडेकर, मंगेश आवाळे, उमेश बोडके, पप्पू राजिवडे आणी मित्रपरिवार उपस्थित होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp
मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page