- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणविजय रणस्तंभ सेवा समितीच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण...

विजय रणस्तंभ सेवा समितीच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “कोरेगांव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव भाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय स्तंभाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दिक्षांत विजय भालेराव यांच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी असंख्य युवकांनी रक्तदान केले.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ काळूराम गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, सरपंच अमोल गव्हाणे, माजी सदस्य उमेश गव्हाणे, मारुती ढेरंगे, नितीन गव्हाणे, प्रदीप खलसे, भगवान परदेशी, भूषण गायकवाड व मोठ्या संख्येने भीम सैनिक उपस्थीत होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन विजय रणस्तंभ सेवा समितीचे सारंग आल्हाट कार्याध्यक्ष शिरूर तालुका, विश्वनाथ घोडके वरिष्ठ उपाध्यक्ष शिरूर तालुका, अभी नाना नाईकनवरे, आकाश शिंदे उपाध्यक्ष शिरूर तालुका, नागेश मोकळे उपाध्यक्ष हवेली तालुका, मोतीराम निकुंभ संघटक शिरूर तालुका, स्वप्निल खंडागळे सचिव शिरूर तालुका, विक्रम पवार संघटक शिरूर तालुका, सचिन नाईक संघटक हवेली तालुका आदींनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page