- Advertisement -spot_img
Homeक्रीडाहिर्डोशी विद्यालयाने पटकावला द्वितीय क्रमांक

हिर्डोशी विद्यालयाने पटकावला द्वितीय क्रमांक

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे 
जिल्हा क्रीडा स्पर्धा सन 2022 /23 तालुका पातळी कबड्डी स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल वरवे या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण सात शाळेने सहभाग नोंदवला होता यामध्ये समर्थ रामदास स्वामी विद्यालय हिर्डोशी या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल संस्थेच्या मानद सचिव स्वरूपाताई थोपटे तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष भोर, वेल्हा, मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्रामदादा थोपटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता हांडे मॅडम त्यांनी खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक त्यांचे अभिनंदन केले या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक राजेशिर्के सर व संतोष बुदगुडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल हिरडस मावळ भागातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page