- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणबी.जे.एस. विद्यालयात अगस्त्या फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती वाटप

बी.जे.एस. विद्यालयात अगस्त्या फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती वाटप

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन आयोजित यंग इन्स्ट्रक्टर लीडरच्या २९ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५०० रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. यावेळी अगस्त्या फाउंडेशनचे प्रतिनिधी प्रकाश हांडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रीती वाळुंज तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतीक्षा देवकर यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp
मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page