- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणएकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत बालआनंद मेळावा संपन्न

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत बालआनंद मेळावा संपन्न

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
बाल दिनाचे औचित्य साधत भोर मधील श्रीराम मंगल कार्यालय, पोंबर्डी येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना भोर अंतर्गत बाल आनंद मेळावा संपन्न झाला.
नेरे बिट दोन व आंबवडे बिट दोन गावांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सहकार्याने 3 ते 6 वयोगटातील 105 विध्यार्थ्यांनी गुणदर्शन. सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या लहान बालकांना अल्पोहार व खाऊ देऊन बक्षीस वाटप करण्यात आले.
पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी विजय घनवटे यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन करून अध्यक्ष स्थान भूषविले . तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर, विस्तार अधिकारी सुनील शेटे, पर्यवेक्षिका राजश्री जाधव, विद्या सोनवणे, संगीता जाधवर उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन प्रज्ञा भागवत यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page